अपघातात भागी येथील तरुण जखमी

Shabd Sandesh
0
देवरी, दि.१०
देवरी तालुक्यातील ग्राम भागी येथील मोहित महेश चन्ने (२४) या तरुणाचा आमगाव तालुक्यातील ग्राम गोरठा येथे अपघात झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून,या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)