शोकाकुल शिवणकर परिवाराला खा.प्रफुल पटेल यांची सांत्वना

Shabd Sandesh
0
शब्द संदेश न्यूज गोंदिया, दी.२३:भाजपाचे वरीष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच माजी खासदार स्व.महादेवराव शिवणकर यांचे  दुःखद निधन झाले. या निमित्त आज आमगाव स्थित निवास स्थानी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी शिवणकर कुटुंबीयांना सांत्वना देत या दुःखद घटनेतून सावरण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो अशी प्रार्थना केली. यावेळी सर्वश्री राजकुमार बडोले, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, सुरेश हर्षे, टिकारामभाऊ मेंढे, कमलबापू बहेकर, किशोर तरोने, जियालाल पंधरे, अजय उमाटे, सुनील ब्राह्मणकर, संजीव महाराज, सुभाष यावलकर, महेंद्र रहांगडाले, बबलू बिसेन, पुरुषोत्तम चुटे, बापू भांडारकर, संतोष श्रीखंडे, सीमाताई शेंडे, सुरेश अग्रवाल, प्रमोद शिवणकर, रमण डेकाटे, रवी शिरसागर, साठवणेजी, सुमित कन्नमवार, ब्रजभूषण बैस, स्वप्निल कावळे, बाजीराव तरोने सहीत परिवारातील सदस्य व अन्य उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)